Pages

Thursday, April 9, 2009

'इंटुक'

पहिल्या २ पानामधेच 'इंटुक' आवडला , भिडला , कुठेतरी माझ्यासारखाच वाटला .... आणि नंतर गार्बो complete वाचलं. एकदम शिसारी आली वाचून. अगदी विकृत वाटलं. असेच bold, विकृत, non-conventional, इतकं नागडं लिहला तरच famous होतं ? neways .... so talking about 'इंटुक'.. चायला कसा सुचला असेल हा 'इंटुक' , इतका स्पष्ट , इतका बोल्ड आणी इतकं खरं ... अगदी बुरखे फाडून , खुप आतला , खुप प्रयत्न करून लपवलेला कुरूप चेहरा समोर आणलाय mahesh elkunchawar ne
आणि आज माझ्यातला 'इंटुक' भेटला मला..१ तास नुसता एइकत होतो as usual like some time ago.. just topic is somewat different.. completely detached , completely emotionless, कुठेच काहीच touch होत नव्हतं. just an extreme कोडगेपन , mere कर्तव्य !! अणि मग तो माझ्यातला 'इंटुक' दिसला मला. शब्द - बंबाळ , गोष्टी-वेल्हाळ , fundebaz, rude, emotionless.....
स्वतः मधलं असं वाईट दिसलं अणि चांगलं वाटलं. nothing different :)
P.S. 'इंटुक' is a character in गार्बो means intelectual :)
Go try to find it n read it or see it on stage ... or better Leave It :)

No comments: