Pages

Thursday, April 23, 2009

Highway And पायवाट

उन्हाळ्यातल्या एका तापलेल्या दिवशी दोघं भेटले. अगदी गर्द उन्हाने दोघेही रापले होते ...जिकड़ं पहावं तिकडं उन्हाचीच गर्दी आणी एकटे हे दोघं highway आणी पायवाट ! भेटले म्हणजे नेहमी शेजरुनच जायचे. कधी कधी cross पण करायचे एकमेकांना पण बोलणं नाही झालं कधी. highway आपला नेहमी पायाला भिंगरी लावल्यासारखा पळत रहायचा नाकासमोर. पायवाट कोणी तरी येइल म्हनून वाट पाहत सुस्त लोळत पडलेली असायची. तर खुपच ऊन होतं त्या दिवशी. highway पण शांत होता काही रहदारी नव्हती, कोणाला कुठं सोडायचे नव्हते त्याला. so तो पण जरा विसावला होता, त्याच्या घामाच्या धारा मृगजळ म्हणुन खपून जात होत्या. Out of extream boredom ते दोघं बोलायला लागले.
Highway: "कसलं ऊन आहे सालं.पार वितळायला आलोय. मऊ-मऊ झालोय काही ठिकाणी, डाम्बर वितळलयं कुठं कुठं. आणी हे गाडीवाले जातात fast अजुन, घासून-घासून अजुन heat वाढते. फाडतोचं tyre त्यांचे नाहीतर गप्प बसतील म्हणजे"
पायवाट : "अरे काय हे बोलनं. tyre कसलं फ़ाडतोयं त्यांचं. बिचारे त्यांना पण ऊन नकोय म्हणूनच fast जाताहेत ना ? लवकर घरी जायचय म्हणुन. तू पण Hot-Head झालायं आता उन्हात हिंडून हिंडून. acidity झालिये का तुला ? :D "
Highway: "hmmm... तुझं बरयं बाई. निवांत झोपयाला मिळतं तुला. मला दिवस-रात्र हीच भुर्र-भुर्र. कुठल्या कुठं जावं लागतं रोजंच. तुझं बरयं ग. शांत पडून असतेस, निवांत आहे सगळं ! जास्ती fast जायची घाई नाही, speed limit नाही आणी speed limit तोडायची खुमखुमी नाही. मनात आलं की वळा. कुठं काही नविन रानफुला चं रोपटं उगवलं की वळा लगेच त्याच्या बाजूने चिकटून. मस्त, नाजुक turn घेउन हलकासा touch करुन जा त्याला. थोड़ा दगड आला मधे की मारा प्रदक्षिणा त्याला. आमचं नाही बाबा तसं. वळायचा board दिसला कीच वळा. Board म्हणाला left turn की कसरत करत T shape मधे वळा लेफ्टला. इतकं जाड शरीर आता वळत पण नाही पटकन. तुझी figure भारिये राव! कशी सळसळत्या नागिनी सारखी वळतेस, नजाकतीत ! आमचं वळणं म्हणजे अगदी कष्टाने गुडघे धरत वळा ,संधिवाताच्या पेशंट सारखं! मधे डोंगर आला तरी direct घुसा त्याच्यात -बोगदा म्हणे-चायला चिडतो तो सारखं काय म्हणे घुसतोस. mind ur business म्हणे. मीच कसाबसा सावरून-आवरून बसलोय, गोळा करुन स्वताला आणी तू घुस आतून.आधीच भुसभुशीत झालाय तो दरडी टाकतो चिडला की. गप्प गुमान एकून घ्या आणी चलते रहो !"
पायवाट: "मला तर हिंडू देतो तो डोंगर मला ! उलट मीच उनाडक्या करत असते एकटीच त्याच्यावर. पण काय अरे, कधीतरी कोणीतरी भेट्तं मला, आळसटल्यासारखी पडून असते इतरवेळी. मग कोणीतरी हळूच चालत येतं, हळुहळु boring पावलं टाकत जातं. ना कोणाला घाई, ना tyre च्या रेषा घासून जातात. मला पण वाटतं मस्त घुसावं डोंगरात, जे येइल मधे त्याला तुडवत. कशाला adjustment, कशाला आपणच वळावं नेहमी. direct सरळ , fasht !"
Highway: "वेडी आहेस मग तू .किती दिवस झाले नंगे-पाय कोणी फिरलच नाहीये माझ्यावर. ते नेहमीचे fast tyres, काळे-कुळकुळीत, चट्टे-पट्टे वाले, boring, एका रेषेत जातात सगळे. touch पण त्यांचा जळका वास सोडून जातो. अशी नाजुक पावलं चालावित माझ्यावर, माझ्याशी खेळत, बोलत. त्यांचे ठसे उमटावेत माझ्यावर. मग मी जपून ठेवावे त्यांना, आठवण. माझ्याशी बोलत राहावं पावलांनी. मधुनच खाली वाकून गवताचं फूल तोडावं. कधी ते भेगाळलेले पाय पण भेटावेत. मातीत बर वाटतं त्यांना पण. नाहीतर सारखं दगडांच्या ठेचा खाल्लेले ते तळवे. हळूच मालिश करावी त्यांची. वेडी आहेस तू ,नुसतं जोरात पळुन पळुन थकलोय मी. कशाच्या मागे पळतोय तेच माहित नाहीये. जिकड़ं तिकडं नुस्ता रस्ता, stop असा नाहीच. पळणं ठीक आहे ग , पण stop तरी माहिती असेल तर बरं वाटतं. आणी आता वेगाची नशा पण राहिली नाहीये ...."
पायवाट :"मला वाटते बाबा वेगात जावं. तू कसा अगदी नदी आली तरी लगेच तिच्या वरून उडी मारून जातोस. एका मिनिटात पार ! नदी ,तलाव जसं किस झाड़ की पत्ती. मला मात्र त्या सगल्या तलावाला प्रदक्षिणा मारून १७६० turns घेउन जावं लागतं. थकतात पाय माझे zig-zag-zig-zag नुस्ता round n round..आणी नदी आली की बास कुठं तरी घाटावर जाउन बसून रहा. stop! धड होडित पण चढ़ता येत नाही आणी परत पण फिरता येत नाही, थाम्बा तिथच, तो boring प्रवाह बघत !असं वाटतं direct पळत पळत यावं आणी मोट्ठी उडी मारावी नदीच्या पण वरून. मस्त bridge व्हावं आणी नदीला टुक-टुक करावं...कसली मज्जा ना ?"
Highway :"हा हा हा !अरे भीती वाटते बाबा नदीवरून जाताना..आवाज change झालेला कळत नाही का तुला ?bridge वरून जाताना थरकाप होतो माझा अजुन :D"
तेव्हढ्यात 1 गळका-tanker जातो highway वरून, पानी सांडत....
Highway : "अहाहा!! मस्त वाटतय आता. हा गळका tanker आवडतो बाबा मला. मस्त भिजवून जातो. थोडावेळ full थंडगार - chillax! पण चायला पानी पिता येत नाही त्याचे.सगळं वाहून जातं अंगावरून त्या गटारात. तुझं बरयं मस्त भिजा, असं पानी पिउन पिउन तृप्त व्ह्या , आणी परत मस्त वास तुझा. अजुनच मऊ-मऊ होतेस तू भिजल्यावर. चिकट-चिकट चिटकुन राहतेस पायाला, पकडून ठेवतेस pant ला. इकडं भिजलो काय किंवा नाही काय - काही फरक नाही पडत. फ़क्त थोड़ा जास्ती काळा वाटतो पाउस झाल्यावर.. "
पायवाट: "अरे कसला सेंटीबाबु (sentibabu) आहेस रे! श्रीमंत बापाचं senti पोरं :) वाटतोस रांगडा पण कसले boring ह्ळवे बोलतोस. चल जरा वेळ आहे तर rest घे थोडी. एकेकाचं नशीब असतं बाबा. जे नाही मिळत त्याचच जास्ती अप्रूप वाटतं........

Epilogue 1 :
पायवाट: "थांब कोणीतरी येतय नंगेपाय इकडं. बघते कसा असतो स्पर्श तळव्यांचा, याच्या आधी कधी लक्षातच नाही आलं इतकं..."
Highway: "हा हा हा ..मी पण परत वेगाची धुंदी घेतो जरा, वारा पिउन बघतो परत. tyres काही इतके पण वाईट नसतात. आजकाल मस्त नक्षी पण असते त्यांच्या वर :) चला C ya....भेटू असेच परत कधी तरी निवांत"

Epilogue 2 :
आणी मग दोघं परत आपापल्या वाटेला लागले. काही वर्षांनी मग गावागावात डाम्बरी-road झाले. highway वाढले खुप. मग पायवाटेचं पण स्वप्न पूर्ण झालं highway सारखं जगायचं, एका वळणा्वर ती पण highway झाली. आणी जुने highway शेवटचे क्षण मोजत पायवाट होण्याची वाट पाहत बसले होते.

Epilogue 3:
मग दिवसेंदिवस गावाकडचि भरपूर लोकं शहरात यायला लागली. वेगाच्या, पैशाच्या मागे आपला शांत life सोडून. आणी शहरी लोकांनी गावात घरं बांधायला काढली. पायवाटा शहराकड़ं जायला लागल्या आणी Highway गावात जागा शोधत राहिले.

Saturday, April 11, 2009

Overwrite !!

Life चा screenplay लई भारी आहे . i really appreciate it..

i had this dream - बसच्या साध्या प्रवासात तिने डोकं माझ्या खांद्यावर ठेवलेलं असावं . शांत, निर्धास्त झोपलिये ती. मी जागा (वजनाने नाही :)) . अर्धवट उघड्या खिडकितुन येणारा वारा तिचे केसं उड़वातोय. माझ्या face ला गुदगुल्या करणारे ते केसं अणि नाकात हुळ- हुळल्यामुळे येणारी शिंक आवरनारा मी - दोघे हसतोय मनातल्या मनात . एकाच लयित चालणारे आमचे श्वास आनी एक सुम्पुशिच न वाटणारी journey. Then got a chance to live this dream. Nagar-Pune dream journey. teenage like lies/reasons. 2nd craziest thing i have done so far... खुप गप्पा, खुप विषय अणि या स्वप्नाला झालेली अजुन बरीच पिल्लं ! it is still fresh in my mind some of the bestest memories... पण तरी dream complete झालचं नाही त्यावेळी. i didn't have enough 'credentials' to let her rest her head on my shoulder.....

and now similar thing has happened... but this time i was not part of the journey... my ex-other part was traveling with it's will-be-other-half.. First-(kinda)date in nagar-pune bus journey !! खरं तर काहीच गरज नव्हती हा scene माझ्या life मधे यायची... दुसरं काहीही घडवता आलं असतं 'त्याला'.... at some other nice place, may be more bigger, more wordly, अगदी non-conventional, surprizing pan चाललं असतं. एकदम filmy, dramatic, fantasy मधल्या सारखा पण may be ... but हे असं करायची काहीच गरज नव्हती ना. कशाला माझं स्वप्न , माझा सीन चोरला ?

n now thr first date directly overwriting best part of my memory ..
should i overwrite it ?? ..... or why should i ? i will keep mine, let her select hers...
some dreams are better left incomplete !!

but still i really appreciate 'Your' screenplay... perfect scene choice..एकदम effective होइल हा scene. related to old thread so that audience will compare this with older one n it will have better impat on them.. Great !!
Do u need 'standing ovation' for this ??
Take this __!_ ___!_ :D my middle finger is 'standing' to give u 'ovation' ___!_ :D :D :D

anyways jokes apart ... now have to compete with 'U' too :D तू gr8 आहेस पण यात .. and far more experienced than me ....

Thursday, April 9, 2009

'The Pimp' and 'A Husband' !

'The Pimp' standing at bus-stand waiting for customers for his girl.
thinking "आज तो साला रणवीर नको यायला. येतो आणी चंदाला पार वेडं करून जातो. किती गुंतली आहे त्याच्यात ती.
त्या ४-५ दिवसात बोलायची खुप चंदा माझ्याशी. महिन्यातले माझे ४ दिवस. नुसत्या गप्पा, without makeup बसायची
ती बोलत. धंदा बुडाला तरी चालेल पण 'त्या'दिवसात कोणाला हात लावून नाही दिला तिला. कशाला पाहिजे गोळ्या-बिळ्या
मी होतो ना साम्भाळायला तिला..पण आता ?? 'त्या' दिवसात पण तिला तोच हवा असतो. नुसता बोलत बसतो Romeo साला.
थोडेफार ४-५ शब्द बोलायची दुपारी आता ते पण बंद झालयं.तब्येत कशी आहे विचारलं तर recharge card आणायला
सांगते मला. चायला बोलण्यात फ़सवलय साल्यानी. काही-बाही स्वप्नं दाखवलित.Wet-Dream चे patient सगळे.
शरीर भोग रे तिचं मनात तरी मला एकट्याला राहुदे तिच्या....मी काही just तिचा "भड़वा" आहें का ??"

'A Husband' drinking, at bar table last peg before going home.
Thinking "साला सौमित्र, पत्रकार म्हणे ! ३-४ पेपरात articles काय छापून आले तर मोठा filosofer समजतो स्वतःला..
खुप wavelenghts जुळतात म्हणे त्याच्याशी...same topics, same intellect, same issues, same concerns.
सारखं चायला सौमेनबाबु - सौमेनबाबु चाललेला असता. बायको माझी आणि गप्पा त्याच्या.
४-४ कप coffee पित गप्पा मारताना नवरा घास-घास घासतोय ते कळत नाही.थकून आलं की ती पाहिजे असते जवळ पण
तो सारखा घुट्मळतोच गप्पांमधे पण...दिड-दमदिच्या emotions त्या, घाम आला तरी पुसायच्या लायकिच्या नाहीत आणी
जगाचे डोळे पुसायच्या गप्पा...बायकी साले..
जाऊ दे, झोपायला तर माझ्याच खाली येइल ना ? "Husband" आहे शेवटी मी तिचा.
अरे सौमेन बाबु मनाशी खेळ कितीही शेवटी शरीर तर माझचं आहे ना ? हा हा हा "

'इंटुक'

पहिल्या २ पानामधेच 'इंटुक' आवडला , भिडला , कुठेतरी माझ्यासारखाच वाटला .... आणि नंतर गार्बो complete वाचलं. एकदम शिसारी आली वाचून. अगदी विकृत वाटलं. असेच bold, विकृत, non-conventional, इतकं नागडं लिहला तरच famous होतं ? neways .... so talking about 'इंटुक'.. चायला कसा सुचला असेल हा 'इंटुक' , इतका स्पष्ट , इतका बोल्ड आणी इतकं खरं ... अगदी बुरखे फाडून , खुप आतला , खुप प्रयत्न करून लपवलेला कुरूप चेहरा समोर आणलाय mahesh elkunchawar ne
आणि आज माझ्यातला 'इंटुक' भेटला मला..१ तास नुसता एइकत होतो as usual like some time ago.. just topic is somewat different.. completely detached , completely emotionless, कुठेच काहीच touch होत नव्हतं. just an extreme कोडगेपन , mere कर्तव्य !! अणि मग तो माझ्यातला 'इंटुक' दिसला मला. शब्द - बंबाळ , गोष्टी-वेल्हाळ , fundebaz, rude, emotionless.....
स्वतः मधलं असं वाईट दिसलं अणि चांगलं वाटलं. nothing different :)
P.S. 'इंटुक' is a character in गार्बो means intelectual :)
Go try to find it n read it or see it on stage ... or better Leave It :)

Tuesday, March 10, 2009

Seven Pounds

Cant write now..not able to see anything ..sometime later .. c ya Ben

Monday, March 9, 2009

When u r young !!

Those 10 minutes from "Flashbacks of a fool" made me crazy for this song.. "Roxy Music" and "If there is something". Amazingly catchy tune and gorgeously sketched on screen with Felicity Jones. One of the best slow motion scenes...
Shake your hair girl with your ponytail
Takes me right back (when you were young)
Throw your precious gifts into the air
Watch them fall down (when you were young)
Lift up your feet and put them on the ground
You used to walk upon (when you were young)

And now some context switch

When u r young...you try to forget things anyhow..
u smoke, u drink, u dope, u WORK, u sleep, so many means to move on....When u r young...
but ur strong-SHABUT- memory doesn't let u forget .....When u r young...
And when u grow OLD...u want to remember things...u try to recall those anyhow.
little things, little gifts, little sounds of peace, unfamous locations.. some forgotten dates like 1st Oct, 11th Jan,14th Feb, 1st march....
but ur WEAK memory doesn't let u remember...because u r not young
this is so unfair :)

another switch
I would do anything for you
.............
.............
I would put roses round our door
Sit in the garden
Growing potatoes by the score


so wat is the similarity ? nothing ...just I am young ... in all the cases :)
:D :D :D such a crap :D :D :D

now some Holy Shit !

सुख अन् दुःख are not complements of each other....it’s not like ‘Light’ and ‘Dark’...both light and darkness can’t exist at the same time at the same place. They are complements of each other. One's absence is presence of another or one's presence is possible due to absence of other. But for सुख अन् दुःख - they co-exists... they exists at same place at same time. u have to accept that both gonna present at the same time.. असं कधीच होणार नाही की there is all happiness and no pain at all.... it’s another thing that sometimes in happiness we forget that there is pain and lose hope for happiness in times of pain..but both of them do exist...

so when u accept that there gonna be sadness, tensions, injury, illness, death,etc...It just becomes part of ur everyday activity ... n that is called विरक्ति i guess ...

So no need to go that deep. It’s always good to know that there is happiness somewhere in times of pain. We just need to find it out or just need to look our eyes wide open to see it. It’s better than closing your eye with pain. But other way is also true. Don’t get carried away with all the happiness around that u can’t see the sadness crawling in your loved one's lives.

ohh atlast some optimism in last paragraph..after so much pressimist-shit present in all the posts....i think that's why they call it "Holy (but) Shit" !