Pages

Sunday, December 7, 2008

शहारे so far...

... and then 3rd bell rang ..lights turned off...complete dark..just some moments before the first light on stage..just before the first sound of the drama..i closed my eyes..its like my first play on stage..its like my 1st screening... and first beat of sound came... सर्रकन अंगावर शहारा आला.
...morning 5:30 वाजता संदीप खरे ऐकला..."...रंग देखिल pakalyanvar भार वाटू लागले ..."..सर्रकन अंगावर शहारा आला.. वेळ - काळ नसतो याला ....
....धूळ झटकली guitar वरची ... जवळ घेतली...गंजू लागलेल्या strings वरून हळूच बोटं फिरली ... shaggy चे तसेच राहिलेले ५-६ जुने स्वर उडून काना शिरले ....सर्रकन अंगावर शहारा आला... स्वरांना जसा स्वताचा आवाज असतो तशी memory पण असते ...
....३ min मधे परवा चिंब भिजलो... गाडीवरून येताना चुकार थेंब jerkin, shirt, pant, underwear ओलांडून एकदम आत पोहोचला ... पहिलाच थेंब, पहिलीच घूसखोरी , अगदी मांडी च्या एकून-एक केसाला ओलांडून जात होता ...सर्रकन अंगावर शहारा आला ... पावसाला करणारा सगला विरोध संपला ...
....दात येत असताना मृणालला कडेवर घेतलं की तिची लाळ लागायची मानेला .... शहारे यायचे ..
....ऑफिस ला निघताना TV बंद करत होतो अचानक "ये जो देश है तेरा " च music लागलं ..शहारा अंगावर घेउनच बाहेर पडलो ...
....daring च होत नाही "legend of BhagatSingh" चे songs ऐकायचा...कधी शहारे पानी बनतात कळत नाही ...specially "सरफरोशी की तमन्ना... "
...and didn't count number of शहारे while watching "intothewild"..i think every time guitar starts..dont know ..wont count ever..
....अगदी जोरात "लागलेली" असती..कधी एकदा रिकामी जागा येते असा झालेलं असतं ..अणि नेमकं लवकर येत नाही... अगदी climax च्या वेळी सापड़ तं काही ...अणि एकदम रिकामा होतो..आता या वेळी या शहा र्याने कशाला यावं ??
....खुप दिवसांनी घेतला एखादा कश cigarette चा ..की मस्त kick बसते ..सर्वात फास्ट शहारा येतो.. ही kick म्हणजेच शहारा असतो बहुतेक. addicted लोकांना येत नाही म्हणे असा पण...
....ABC मधून जात होतो. गणपतीचे मांडव घालत होते। अगदी रोड साइड ला paper var झोपले होते दोघं। एका newspaper मधे मावनारे दोन लहान देह...अगदी रोड ला लागुन.. निवांत ... शहा रया शिवाय काहीच नाही केलं मी ..। तेव्हा कलालं शहारा पण किती waste असतो..

1 comment:

लिना said...

वाचून शहारा