Pages

Wednesday, December 10, 2008

..but i will still call him"kaka"....

after reading/hearing all shit about soul,आत्मा, चैतन्य life long...."शरीर की आत्मा काहीतरी नश्वर असतं ", "शिव/चैतन्य सोडून गेलं की जे उरते ते शव ", "आत्मा just शरीराचे कपडे try करत असतो this world is like trial room of the big mall or something"n blah blah blah..... काल अचानक या 'filosofis simplified' झाल्या... दिवसांपूर्वी सगळे विचारत होते "कुठे जहाँगीर ला नेला का 'काकांना' ?","मग रत्ना वरु ambulance मधुनच नेला का 'काकांना' ?" "कधी देनारेत डिस्चार्ज 'काकांना' ?","कोण असतं मग 'काकां' जवळ रात्रि ? "...etc..and काल लोकं विचारत होते "'बॉडी' कधी नेणार तिकडं ? ","'बॉडी' दिली का hospital ने ?","गाड़ी करुनच नेऊ 'बॉडी' ला ", "'बॉडी' जवळ रहा म्हणावं त्याला ".....soul, चैतन्य, आत्मा सोडून गेला की "काका " बनतात "बॉडी "..simple but true..sad but true... but i will still call him.....

No comments: