लहानपणी कितीदातरी ऐकलेले हे शब्द... अजूनही लहान मुलांच्या गोष्टी वाचतो तेव्हा अडखळतो या शब्दांना....
काय असतात खरच हे तहानलाडू-भूकलाडू?
कसे दिसतात? कसे लागतात? चव कशी असते? आवडतील का आपल्याला? नाही आवडले तर कशाबरोबर तोंडीला लावावेत? किती दिवस टिकतात? भागते का तहान? भागते का भूक? मावतात त्या पुरचुंडीत? किती लाडु बरोबर घेतात लोकं generally? घरीच बनतात कि विकत मिळतात? कशाचे असतात actually? काय भाव असतो? एका वेळी किती खावेत? जास्ती खाल्ले तर बाधतात का? तोंडाला वास तर नाही ना येत खाल्ल्यावर?
काहीच माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल..काय असतात खरच हे तहानलाडू-भूकलाडू?
कसे दिसतात? कसे लागतात? चव कशी असते? आवडतील का आपल्याला? नाही आवडले तर कशाबरोबर तोंडीला लावावेत? किती दिवस टिकतात? भागते का तहान? भागते का भूक? मावतात त्या पुरचुंडीत? किती लाडु बरोबर घे
गोष्टीमधले लोकं/प्रवासी नेहमी
मग खूप थकून-माकून ते बसतात एखा
गाठीला बांधलेली आपली पुरचुंडी
मग प्रवासी ते लाडु खातात. प्रवासाचा शीणवटा जातो
नव्या उत्साहाने परत प्रवास चा